MLA Antonio Vas Mother Passes Away Dainik Gomantak
गोवा

MLA Antonio Vas Mother Passes Away: कुठ्ठाळीचे आमदार आंतोनीयो वाझ यांच्या आईचे निधन

रोसाडा मिनेझिस असे त्यांचे नाव असून, वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

Pramod Yadav

Antonio Vas Mother Passes Away: कुठ्ठाळीचे आमदार आंतोनीयो वाझ यांच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रोझारिया फिलिपा मिनेझिस असे त्यांचे नाव असून, वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

रोझारिया मिनेझिस मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या होत्या, त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT