Goa News |Rio Martina 3 Dainik Gomantak
गोवा

Goa News: रिओ मार्टिना 3’ बार्ज बुडाली, 8 क्रू मेंबर्सना वाचविण्यात यश

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बाहेरील अँकरेजमध्ये ‘रिओ मार्टिना 3’ ही बार्ज काल बुडाली. मात्र, दुसऱ्या बार्जकडून मिळालेल्या मदतीमुळे या बार्जमधील 8 क्रू मेंबर्सना वाचवण्यास यश मिळाले.

दैनिक गोमन्तक

Goa News: मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बाहेरील अँकरेजमध्ये ‘रिओ मार्टिना 3’ ही बार्ज काल बुडाली. मात्र, दुसऱ्या बार्जकडून मिळालेल्या मदतीमुळे या बार्जमधील 8 क्रू मेंबर्सना वाचवण्यास यश मिळाले. बार्जमध्ये 500 टन बॉक्साईट माल होता. बार्जसहित तोही समुद्रात बुडाला.

ही घटना काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान घडली. ‘रिओ मार्टिना 3’ या बार्जमध्ये मुरगाव बंदरात खोल समुद्रात जहाजातून माल भरला जात होता. परंतू मध्येच जोरदार वाऱ्यामुळे खवळलेल्या समुद्रात अडचणींचा सामना करावा लागला.

यावेळी जवळच उभ्या असलेल्या बार्जवरील क्रू मेंबर्सना सदर बार्ज संकटात असल्याचे समजले. त्यांनी ‘रिओ’ बार्जवरील क्रू मेंबर्सना बार्जमधून बाहेर काढले.

तीव्र वारा आणि जोरदार प्रवाहामुळे बार्ज नादुरूस्त होऊन इंजिनमध्ये बिघाड झाला होता. संबधित बार्ज रेमंड डिसा यांच्या मालकीची होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT