pramod 2.jpg 
गोवा

गोव्यातील पर्यटनक्षेत्रावर 31 जुलैपर्यंत निर्बंधच; मुख्यमंत्री सावंत

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : राज्यातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लसीची (Vaccine) एकतरी मात्रा घेईपर्यंत पर्यटन क्षेत्र खुले करता येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. विविध घटकांकडून पर्यटन क्षेत्र(Tourism) खुले करण्याविषयी मागण्या वाढू लागल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री म्हणाले, अर्थचक्रही महत्त्‍वाचे आहे, पण त्याहून अधिक महत्त्‍वाचे जनतेचे आरोग्य आहे. (Restrictions on tourism in Goa till July 31 Chief Minister Sawant)

त्यामुळे ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणावर सरकारने मोठा भर दिला आहे. ३१ जुलैपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांनी लसीची किमान पहिली मात्रा घेतलेली असावी, असे लक्ष्‍य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पर्यटन क्षेत्र कशाप्रकारे खुले करता येईल, याचा विचार सरकार करणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT