Pernem Municipality Dainik Gomantak
गोवा

पेडण्याच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा

5 मे रोजी यासंबंधी 11 वाजता पेडणे पालिकेच्या सभागृहात बैठक बोलवण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पेडणे: पेडणेच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर आणि उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

20 रोजी हे राजीनामे नगरपालिका संचालनालयत सादर केले होते. दोन्हीही राजीनामे मंजूर करण्यात आले असून, नवीन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी 5 मे रोजी यासंबंधी 11 वाजता पेडणे पालिकेच्या सभागृहात बैठक बोलवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

SCROLL FOR NEXT