Fire At Mapusa Dainik Gomantak
गोवा

Fire At Mapusa: म्हापसा येथे राहत्या फ्लॅटला आग, लोहिया गार्डन समोरील घटना

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Pramod Yadav

Fire At Mapusa: म्हापसा येथे राहत्या फ्लॅटला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

म्हापसा येथील राम मनोहर लोहिया मैदानाच्या समोर ही घटना घडली.

Fire At Mapusa

मिळालेल्या माहितीनुसार, राम मनोहर लोहिया मैदानाच्या समोरील एका रहिवाशी इमारतीच्या फ्लॅटमध्ये अचानक आग लागली.

स्थानिकांनी आगीची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Fire At Mapusa

आगीत फ्लॅटमधील बरेच साहित्य जळून खाक झाले आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT