Reservation Dainik Gomantak
गोवा

Tribes Reservation: अनुसूचित जमातींना 2027 पर्यंत आरक्षण

Tribes Reservation: मुख्यमंत्री सावंत: बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात

दैनिक गोमन्तक

Tribes Reservation: गोव्यातील अनुसूचित जमातींना 2027 पर्यंत निश्चितपणे राजकीय आरक्षण मिळेल. भाजपच्या आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पणजीत आयोजित कार्यक्रमात सांगितले.

गोव्यातील अनुसूचित जमातींना 2027 पर्यंत निश्चितपणे राजकीय आरक्षण मिळेल. भाजप सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सक्षम आहे आणि अनुसूचित जमातीच्या उत्थानासाठी काम करत आहे. गोव्यातील अनुसूचित जमातीच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

लवकरच त्यांच्यासह भाजपच्या आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत, असेही ते म्हणाले.

भाजप सरकारने एसटी समाजाला राजकीय आरक्षणाचे आश्वासन दिले आहे आणि त्यामुळे २०२७ पर्यंत ते नक्की होईल. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पुढील आठ दिवस गोव्यात विविध कार्यक्रम होणार असून एसटीचे नेते समाजाची भेट घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT