CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना निवेदन

5 ऑगस्ट 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने अध्यक्ष प्रशांत देविदास यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने आज सकाळी 11.30 वाजता पर्यटन भवनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी गोवा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

5 ऑगस्ट 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. जुन्या पेन्शन योजनेत सामान्य पीएफची सुविधा आहे, पेन्शनसाठी पगारात कपात केली जात नाही, संपूर्ण पेन्शन सरकार देते, कर्मचारी सेवेत असताना कधीही पैसे काढू शकतात. त्यामुळे जुनीच योजना लागू करण्यासह 8 मागण्या मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री डॉ. सावंत मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT