Chemical Spillage At Karaswada Estate Dainik Gomantak
गोवा

Chemical Spillage At Karaswada Estate: करासवाडा औद्योगिक वसाहतीत केमिकलची गळती; परिस्थिती नियंत्रणात

प्रकार लक्षात येताच कंपनीने वेळीच यावर नियंत्रण मिळविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Chemical Spillage At Karaswada Estate: सोडीयम स्पिरीट केमिकल खाली करताना टँकरचे झाकण उडाल्याने केमिकलची गळती झाल्याचा प्रकार करासवाडा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये घडला. हा प्रकार लक्षात येताच कंपनीने वेळीच यावर नियंत्रण मिळविले. तसेच अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी संध्याकाळी करासवाडा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये ट्रक स्पिरिट केमिकल घेऊन आला. यावेळी गाडीमधून स्पिरिट खाली करत असताना अचानक झाकणाकडे गळती लागली.

ही बाब कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात येताच कंपनीने यावर नियंत्रण मिळविले. तसेच घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला देण्यात आली. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी स्टॅण्डबायवर होते. परंतु स्थिती वेळीच नियंत्रणात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

Bondla Sanctuary: प्रतिक्षा संपली! बोंडलामध्ये दिसणार 'अस्‍वल' आणि 'हरीण'; छत्तीसगड, महाराष्‍ट्रातून होणार आगमन

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT