Pernem Fish Market निवृत्ती शिरोडकर
गोवा

पेडणे मासळी मार्केटच्या दुरुस्तीचे काम सुरू

मासळीविक्रेत्‍यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे मासळी मार्केटच्‍या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने मासळीविक्रेत्‍यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पेडणे नगरपालिकेच्या मालकीचे हे मार्केट मोडकळीस आले होते. छपराला ठिकठिकाणी गळती लागली होती.

या मार्केटची दुरुस्ती करावी अशी मागणी कित्येक दिवसांपासून केली जात होती. व्यावसायिकांना तर आपला जीव मुठीत घेऊन व्यवसाय करावा लागत होता. दरम्‍यान, चार दिवसापूर्वी सदर मार्केटबाबत वर्तमानपत्रांत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घेऊन या संपूर्ण मार्केट परिसराची पाहणी करून पालिकेला दुरुस्ती काम लवकरात लवकर हाती घेण्‍याची सूचना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT