Renowned freedom fighter of goa Pandurang shenvi kunkolienkar passed away  Dainik Gomantak
गोवा

Freedom Fighter: गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग कुंकळ्ळीकरांचे वृद्धापकाळाने निधन

ते सध्या 91 वर्षांचे होते

Kavya Powar

गोव्याच्या मुक्तीसंग्रामात अनेक शूरवीरांनी आपले अख्खे आयुष्य वेचले आहे. या वीरांमुळेच आज गोवेकर सुखाने झोपू शकतो. अशाच एक वीराने आज अखेरचा श्वास घेतला आहे.

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग शेणवी कुंकळ्ळीकर (शांतीनगर, फोंडा) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते सध्या 91 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. (Renowned freedom fighter of goa Pandurang shenvi kunkolienkar passed away )

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT