Rangoli Competition  Dainik Gomantak
गोवा

Rangoli Competition : रांगोळी स्पर्धेत काशिनाथ च्यारी प्रथम

Rangoli Competition : मंदिर समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव रिवणकर, सचिव गोविंद रायकर, खजिनदार नागेश मडकईकर, मुखत्यार विनायक नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Rangoli Competition : पणजी,भाटले येथील श्रीराम मंदिरात नुकत्याच झालेल्या रांगोळी स्पर्धेत काशिनाथ च्यारी यांना प्रथम बक्षीस प्राप्त झाले. तेजस्वी मडकईकर यांना द्वितीय, तर मुकुंद मळगावकरने तृतीय बक्षीस पटकाविले.

अमिषा नाईक, अपर्णा चोडणकर, स्मिता अणवेकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून नागेशराव सरदेसाई यांनी जबाबदारी सांभाळली. मंदिर समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव रिवणकर, सचिव गोविंद रायकर, खजिनदार नागेश मडकईकर, मुखत्यार विनायक नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली.

श्रीधर रायकर, प्रवीण मडकईकर, सूरज हळदणकर, विक्रम हळदणकर यांनी स्पर्धा आयोजनात योगदान दिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आयोजकांनी अभिनंदन केले. तरुणाईच्या कला-गुणांना वाव मिळतो, असे मत उपस्थितांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT