Punjab arms case accused Kashmir Singh Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरुन वॉन्टेड आरोपी फरार; दोन पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

पंजाब पोलीस संशयित आरोपी काश्मीर सिंग याचा शोध घेत होते

Rajat Sawant

Goa Police Suspends Two Police Constables: आर्म केसमध्ये फरार आरोपी काश्मीर सिंग गोवा पोलिसांच्या ताब्यातून शनिवारी फरार झाला. हा प्रकार दाबोळी विमानतळावर घडला. दरम्यान गोवा पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत दोन पोलिस कॉन्स्टेबलना निलंबित केले आहे.

आर्म केसमध्ये पंजाब पोलीस संशयित आरोपी काश्मीर सिंग याचा शोध घेत होते. संशयित आरोपी शनिवारी दाबोळी विमानतळावरुन विमनातून दुबईला पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र इमिग्रेशन पडताळणीत आरोपी असल्याचे आढळून येताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र, गोवा पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार झाला. या प्रकरणात दोन पोलिस कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT