Goa Forest Department Dainik Gomantak
गोवा

Goa Forest: वनखात्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेतन वाढ लागू

पोलिस खात्याच्या समांतर वेतनश्रेणी लागू

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा वनखात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन वाढ करण्याचा निर्णय गोवा सरकाने घेतला आहे. वन खात्यातील कर्मचाऱ्यांना पोलिस खात्याच्या समांतर वेतनश्रेणी लागू करण्यात आलीय. गणेशोत्सवाच्या तोंडावर गोवासरकाने वनखात्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे.

वनखात्यातील फॉरेस्ट गार्ड, राऊंड फॉरेस्टर, डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि सहाय्यक वन संरक्षक यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. दरम्यान, वेतन वाढ हातात मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. 22 जून 2023 पासून ही वेतनवाढ मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT