G20 Summit Goa 2023 | Saudi Prince arrives in Goa  Dainik Gomantak
गोवा

G20 Summit Goa 2023: सौदी अरेबियाचे राजपुत्र G 20 बैठकीसाठी गोव्यात दाखल

विमानतळावर स्वागत

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa G20: गोव्यात होणाऱ्या G-20 गटाच्या बैठकीसाठी सौदीचे राजपुत्र फरहाद बिन मन्सुर बिन नासीर बिन अब्दुलअझीज अल सौद शुक्रवारी गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

सौदीच्या राजांनी फरहाद यांची सौदीचे प्रतिनीधी म्हणून नेमणूक केली आहे. राजपुत्र फरहाद हे गोव्यताील जी-20 च्या स्टार्टअपविषयीच्या बैठकीत सौदीचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

जी-२० गटाच्या एकूण 8 बैठका नियोजित आहेत. त्यापैकी काही बैठका पारही पडल्या आहेत. विविध विषयांवर या बैठका होत आहेत.

यातील पहिली 17 ते 19 एप्रिल अशी तीन दिवस ‘ताज’ आणि ‘ग्रँड हयात’ या दोन ठिकाणी झाली होती. ही बैठक आरोग्य कार्यगटाची होती. तर आरोग्य कार्यगटाची बैठक 19 ते 20 एप्रिल या काळात झाली होती. 9 ते 11 मे या काळात जी-२० ची तिसरी बैठक झाली होती. ही बैठक विकास कार्यगटाची होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT