Vishwajeet Rane And PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

Vishwajeet Rane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्‍वजीत राणेंकडून स्वागत

Vishwajeet Rane: मध्य प्रदेशात 20 मतदारसंघाची जबाबदारी

दैनिक गोमन्तक

Vishwajeet Rane: आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 20 मतदारसंघांची प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी सध्या ते मध्य प्रदेशमधील विविध मतदारसंघांत सक्रिय आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी सध्या या मतदारसंघामध्ये आहेत. यादरम्यान मंत्री राणे यांनी पंतप्रधान यांची भेट घेऊन चर्चा केली, यासंबंधीची माहिती त्यांनी दिली.

मंत्री राणे म्हणाले, माझे नेते आणि विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज इंदूर येथे भेट झाली. हा प्रसंग खूपच आनंददायक होता.

विमानतळावर आम्ही त्यांचे स्वागत केले. माझा त्यांच्यावर आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाने सातत्याने नवीन उंची गाठली आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या समर्पणाबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल मला नेहमीच कौतुक वाटते, असेही राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गो टू युवर कंट्री", मध्यरात्री गोवा पोलिसांनी गाडी थांबवली, पुरुष अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा Video Viral

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Goa Live News: रेल्वे अधिकाऱ्यांवर काँग्रेस-गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल! खासगी मालमत्तेतील 'अतिक्रमण' थांबवले

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

SCROLL FOR NEXT