linemen  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत लाईनमनांसह 160 कर्मचाऱ्यांचा गौरव

डिचोली वीज केंद्रातर्फे ‘लाईनमन दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली वीज केंद्रातर्फे ‘लाईनमन दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डिचोलीसह साखळी आणि मये वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंते, लाईनमन, मदतनीस मिळून 160 कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.

डिचोलीत आयोजित केलेल्या या सोहळ्यास वीज खात्याचे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, सहायक अभियंते देवेंद्र कारापूरकर, विनोद धोंड, रामचंद्र मुद्रास, रामचंद्र च्यारी, कनिष्ठ अभियंते रामा सावंत, दीपक केरकर, साईश सातार्डेकर, अक्षय पाळणी, अमेय गोवेकर, सुरज मातोणकर आणि विजयीनी देऊलकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

SCROLL FOR NEXT