price of bread will be 5 Rs in sattari  Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत पावाचा दर होणार 5 रुपये

पावाचा दर 4 रुपये होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सतत पिठाच्या दरात वाढ होऊ लागल्‍याने व्यवसायाला फटका बसू लागला

दैनिक गोमन्तक

वाळपई: सत्तरी (Sattari) तालुक्यात 1 डिसेंबरपासून पावाचा दर (bread price) वाढणार आहे. 50 ग्रॅम वजनाचा पाव पाच रुपये दराने विकला जाणार आहे. ग्राहकांनी यापुढेही सहकार्य द्यावे, असे आवाहन सत्तरी बेकरी असोसिएशनतर्फे (bakery business) करण्यात आले आहे. वेळूस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झर्मेकर यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, पावाचा दर 4 रुपये होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सतत पिठाच्या दरात वाढ होऊ लागल्‍याने व्यवसायाला फटका बसू लागला आहे.

परिणामी पावाचा दर वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कामगारांबरोबरच मैदा आणि लाकडांचे दरही वाढले आहेत. त्‍यामुळे या व्यवसायात गुंतलेल्या व्यावसायिकांना कर्ज काढावे लागत आहे. 50 किलो पिठाच्या पिशवीचा दर 90 रुपये होता. तो आता तब्‍बल 1400 रुपयांवर पोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT