goa rain
goa rain 
गोवा

पावसाची हजेरी

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारी सकाळी व सायंकाळी ५ वा.नंतर पावसाने आपली हजेरी लावली. दरम्यान, २८ ते ३० तारखेपर्यंतही पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी ४० ते ५० कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रानजीक न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
गेल्या चोवीस तासांत म्हापशात ८.०० मि.मी., पेडणे १०.८०, फोंडा ९.०, पणजीत ४२.४०, जुने गोवे २३.००, साखळीत १६.४०, काणकोणात ३०.२०, दाबोळीत ५.८, मुरगाव २२.८, केपेत १८.००, सांगेत १२.९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT