Goa Rain Update: Presence of unseasonal rains in parts of the state  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी...

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्या प्रमाणे काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शकता होती. आज गोव्यातील काही भागांत पावसाने आपली हजेरी लावली आहे.

दैनिक गोमन्तक
Goa Rain Update

गोव्याचे महत्वाचे शहर पणजीमध्येही मुसळधार पावसाची (Rain in goa) बरसात झाली आहे.

Goa Rain Update

पर्वरी, बार्देशसोबतच अनेक ठिकाणी पावसाने आपली हजेर लावली आहे.

Goa Rain Update

पुढील 3-4 तासांत उत्तर गोव्यात काही ठिकाणी आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Goa Rain Update

अचानक आलेल्या पावसामुळे पणजीमधील नागरिकांची तारांबळ उडाली. अनियमित वातावरणामुळे हा अवकाळी पाऊस पडल्याचे बोलले जात आहे.

Goa Rain Update

गोव्यातील डिचोली, म्हापसा, बांबोळी, हळदोण, मये, साखळी या भागात पाऊस पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT