Goa Pre-Monsoon Work Dainik Gomantak
गोवा

Goa Pre-Monsoon Work: गोव्यातील मान्सूनपूर्व कामांना तब्बल 2 महीने उशीर; महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले...

पणजी शहर महामंडळातर्फे सहसा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मान्सूनपूर्व कामांची तयारी सुरू सुरू होते.

दैनिक गोमन्तक

Goa Pre-Monsoon Work: पणजी शहर महामंडळातर्फे सहसा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मान्सूनपूर्व कामांची तयारी सुरू होते. मात्र यंदा या कामांना उशीर झाला आहे.

पण अखेर नाले आणि असुरक्षित झाडे साफ करण्यासाठी कंत्राटी कामगार नियुक्त करण्यासाठी महामंडळातर्फे सुरुवात करण्यात आली आहे.

CCP ने राजधानीत पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला असलेले गटार, वॉटर ड्रेन आणि नाले साफ करणे यासारख्या पूर्व पावसाळ्याच्या कामासाठी कंत्राटी कामगारांना ठेवण्यासाठी निविदा जारी केली आहे.

सीसीपीचा अंदाज आहे की कामगारांना कामावर ठेवण्यासाठी सुमारे 42 लाख रुपये खर्च येईल.

“निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, आम्ही मान्सूनपूर्व काम सुरू करू अशी आशा आहे. कदाचित आठवडाभरात कामाला सुरुवात होईल. आम्ही 60 कामगारांची आवश्यकता ठेवली आहे, असे मत महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले.

यंदा या कामाला तब्बल 2 महीने उशीर झाला आहे. या कामांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT