श्री देवकीकृष्ण-मल्लीनाथ देवस्थान Dainik Gomantak
गोवा

चोडण देवकीकृष्ण देवस्थानच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कुंडईकर

कुंडईकर आणि इतर पदाधिकाऱ्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

तिसवाडी: माडेल-चोडण येथील श्री देवकीकृष्ण-मल्लीनाथ देवस्थानच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कुंडईकर आणि इतर पदाधिकाऱ्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

देवस्थानच्या सर्वसाधारण सभेत निवडण्यात आलेले इतर सभासद पुढीलप्रमाणे: सचिव- सिद्धेश दिगंबर गोलतकर, खजिनदार- सुशांत रंगनाथ हळदणकर, सदस्य- संजय रामराय खांडेपारकर, शैलेश पांडुरंग बांदोडकर, रतीन प्रमोद सावंत, म्हाड्डू चोडणकर. यावेळी अध्यक्ष कुंडईकर यांनी म्हणाले, देवस्थानाकडे असलेली जमीन संपादन करण्याचे मोठे आव्हान असून ते कार्य आमच्या कार्यकाळात पूर्ण करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT