Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Goa Power Shutdown: बार्देश तालुक्यातील अनेक भागात 9 ऑक्टोबरला वीज पुरवठा राहणार बंद

Goa Power Shutdown: दुरूस्ती कामासाठी विद्युत पुरवठा करणार खंडीत

Akshay Nirmale

Goa Power Shutdown: उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यात सोमवारी 09 ऑक्टोबर रोजी अनेक भागात वीज नसणार आहे.

तातडीच्या दुरूस्ती कामासाठी तालुक्यातील वीज प्रवाह खंडित केला जाणार आहे. 09 ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या काळात हा वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

ज्या भागातील वीज पुरवठा खंडीत होणार त्यामध्ये आग्नेल कॉलेज ऑफ इन्स्टिट्युट, गोंघेरो वाडो, सौथा वाडो, खुरसा वाडो, भोवता वाडो, सोकोल वाडो, कुमार वाड्डो, गाववाडी, ग्रँड चिवर, तेमर वाड्डो, हणजुणे व्हिलेज पंचायत इंग्रोज वाड्डो, गुमाल वाड्डो, माझाल वाड्डो, ओणाचे भाट आणि आसपासच्या परिसराचा समावेश आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT