Power Shutdown in Goa Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Goa: दक्षिण गोव्यातील 'या' भागामध्ये रविवारी वीज पुरवठा खंडीत

रविवारी काही कालावधीकरीता वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वीज खात्याच्या 33 केव्ही वास्को सबस्टेशनच्या फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने वीज खात्यातर्फे दुरुस्ती कामासाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित राहणार आहे.

रविवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कुठ्ठाळी चर्चचा रस्ता, सांकवाळ, शिंडोळी, आयएनएस हंस, बोगमळो, हॉलांत, दाबोळी, जयराम नगर, झुआरी नगर, बिर्ला, वेर्णा औद्योगिक वसाहत आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा खंडित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT