Power outage  Dainik Gomantak
गोवा

मांद्रे,आश्‍वे, मोरजी,तुयेत उद्या खंडित वीजपुरवठा

रविवार 3 एप्रिल रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित असेल.

दैनिक गोमन्तक

हरमल: मांद्रे,आश्वे व मोरजी,तुये 11 केव्ही फीडरच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी रविवार 3 एप्रिल रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित असेल,अशी माहिती आगरवाडा उपविभागीय वीज कार्यालयाने कळविले आहे.यामुळे मांद्रे,तुये पंचायत क्षेत्र,कोरगांव पंचायत क्षेत्रातील भाईडवाडा,पेठेचावाडा,हरमल पंचायत क्षेत्रातील बामणभाटी,गिरकरवाडा तसेच मांद्रे पंचायत क्षेत्रातील काही भाग आश्वे तसेच मोरजी,आगरवाडा,चोपडे तसेच तुये पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहत,मुरमुशे परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येईल,असे कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT