Power Dainik Gomantak
गोवा

हरमल भागात आज वीज पुरवठा खंडित

तसेच 8 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वीज पुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: 11 केव्ही मांद्रे फिडरवर तातडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 6 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हरमल ग्रामपंचायतीतील गिरकरवाडा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे 11 केव्ही सोडयें फिडरवर तातडीचे दुरूस्तीकाम करावयाचे असल्याने सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व्हीपी सोडयें ग्रामपंचायत, कुंचेली आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. तसेच 8 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ओशेल शिवोली ग्रामपंचायत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT