Shel meloli, Valpoi Goa Electricity Department
गोवा

Valpoi: झाड कोसळल्याने वीज खांब पडला, शेळ- मेळावली येथील वीज पुरवठा खंडित

वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन तास वेळ लागू शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

वीज खांब पडल्याने वाळपई तालुक्यातील शेळ-मेळावली (Shel meloli, Valpoi) येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. झाड कोसळल्याने वीज खांब पडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

गोवा वीज खात्याने याबाबत माहिती दिली आहे. वीज खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती खात्याने दिली आहे.

डिचोली विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेळ-मेळावली येथे झाड कोसळल्याने वीज खांब पडला आहे. यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून, आमची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून, तीन तासांत वीज पुरवठा सुरू केला जाईल. असे खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Spam Call New Rules: फेक आणि स्पॅम कॉल्सला बसणार चाप! ट्रायचा मोठा निर्णय; 'AI'च्या मदतीने स्पॅमर्सवर होणार कडक कारवाई

Horoscope 19 Saptember 2026: शनिवारचा महा-संयोग! बुधादित्य आणि भद्र राजयोगाने चमकणार 'या' राशींचे नशीब; बँक बॅलन्स अचानक वाढणार

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

SCROLL FOR NEXT