Porvorim Youth arrested in sexual assault case  Dainik Gomantak
गोवा

लैंगिक अत्याचारप्रकरणी पर्वरीतील युवकास अटक

मैत्रिणीच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

दैनिक गोमन्तक

संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना पर्वरी येथे घडली आहे. 11 वर्षीय मुलीवर बलात्कार (Sexual Assault) केल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी योगेश मांद्रेकरला अटक करण्यात आली आहे. मैत्रिणीच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पर्वरी (Porvorim) पोलिसांनी योगेश मांद्रेकर (राजवाडा-म्हापसा) या संशयित युवकाला अटक केली आहे.

दरम्यान, IIT मद्रासच्या रिसर्च येथील एका एका प्राध्यापकाने त्याच्या सहकारीवर 2016 मध्ये संस्थेत रुजू झाल्यानंतर सुमारे चार वर्षांपर्यंत दोन प्राध्यापकांसह कामाच्या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. AIDWA ने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना, प्रीमियर इन्स्टिट्यूटने सांगितले की ते तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत. संस्थेतील एका गटाने तिला शारीरिक आणि मानसिक आघात केले आहेत असा दावा या पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी (police) या प्रकरणी एफआयआरमध्ये आठ जणांची नावे घेऊन गुन्हाही दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT