Husband killed wife  Dainik Gomantak
गोवा

Ponda: बाणस्तरी येथे पत्नीचा गळा आवळून खून, छत्तीसगड येथील इसमाला अटक

शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू हत्येमुळे झाल्याचे म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बाणस्तरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आलीय.

(Ponda police arrest Chhattisgarh person for allegedly killing his wife by strangulating her at Banastarim)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी त्योफिल लकारा (वय 44, रा. छत्तीसगड) याला अटक केली आहे. मेलो लकारा असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू हत्येमुळे झाल्याचे म्हटले आहे. मृत महिलेच्या संशयित पतीला फोंडा पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT