Ponda Municipality Election Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality Election 2023: फोंड्यात कृषीमंत्र्यांची घराणेशाही; नाईकांचे दोन्ही पुत्र निवडणूक रिंगणात!

फोंडा मतदारसंघाचे मंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र फोंडा नगरपालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Ponda Municipality Election 2023: फोंडा मतदारसंघाचे मंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र फोंडा नगरपालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दोघे भाऊ निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे ही लढत चुरशीची ठरेल असे बोलले जात आहे.

नगराध्यक्ष रितेश नाईक यंदा प्रभाग 5 मधून तर रॉय नाईक हे प्रभाग 1 मधून निवडणूक लढवणार आहेत.

फोंडा तालुक्याला गोव्यात विशेष स्थान आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT