Ponda Free legal Aid Cell Dainik Gomantak
गोवा

Ponda Free legal Aid Cell: मोफत मिळवा कायदेविषयक सल्ला, साळगावकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुरु केली लिगल सेल

राज्यातील लोकांसाठी विद्यार्थ्यांनी मोफत लिगल सेल सुरु केली आहे.

Pramod Yadav

Free Legal Aid Cell In Goa: मिरामार येथील साळगावकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. राज्यातील लोकांसाठी विद्यार्थ्यांनी मोफत लिगल सेल सुरु केली आहे.

कायदेविषयक कोणाली काही अडचण येत असल्यास या सेलची मोफत मदत घेता येईल अशी माहिती विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या मार्फत कायेविषयक सल्ला, एफिडिवेट, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज करणे आणि सामाजिक क्षेत्रातील सुविधा याबाबत माहिती आणि सल्ला देण्याचे काम विद्यार्थी मोफत करणार आहेत. अशी माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे.

प्रत्येक शनिवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत फोंडा येथे हे सुविधा केंद्र सुरु राहणार आहे.

काय काय सुविधा मिळणार

- आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड

- आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणे

- जन्म आणि मृत्यूचा दाखला काढणे

- ज्येष्ठ नागरिक कार्ड

- डीएसएस योजना - विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी (60+)

- लाडली लक्ष्मी योजना

नागरिकांना कायदेविषक काही समस्या भेडसावत असतील तर, त्यांना फोंडा येथील लिगल सेलची मदत घेता येईल अशी माहिती साळगावकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT