Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक; फोंडा पोलिसांची कारवाई

रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

गोमंतक ऑनलाईन टीम

Ponda Crime News: फोंडा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चौघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. फोंड्यातील दत्त क्लासिक बाजारमोल अप्पर बाजार येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

फारूख मोक्ता पिरजादे (वय 40 वर्ष, रा. पंडितवाडा, फोंडा), रियाझ मजीत सईद (वय 31 वर्षे, रा. मुजावर कोटवाडा फोंडा), सोहिल सुभाष आकरकर (वय 22 वर्ष, रा. आकरवाडा, फोंडा), फैयाज नररुद्दन दाय्यद (वय 65 वर्ष, रा. वरचा बाजार, फोंडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

फोंडा पोलिस स्टेशनमधील रघुनाथ गवस यांनी या प्रकरणी दाखल केली होती. या चौघांकडून 1490 रूपये रोख, मोबाईल आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर गोवा दमण आणि दीव सार्वजनिक जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

Goa Water Metro: गोव्यात लवकरच धावणार अत्याधुनिक 'जल मेट्रो'! दिल्लीतील 'या' मोठ्या बैठकीनंतर प्रकल्पाला मिळाली रॉकेट गती

SCROLL FOR NEXT