Ponda Costume Contest  Dainik Gomantak
गोवा

Ponda Costume Contest : फोंडा वेशभूषा स्पर्धेत रुद्राजला पहिले बक्षीस

Ponda Costume Contest : या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पूर्णानंद च्यारी व गीता प्रभुदेसाई यांनी काम पाहिले. स्पर्धेत विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर, आनंद वाघुर्मेकर, अजय सावईकर, गावकर, मशाल आडपईकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Costume Contest :

बोरी, हिंदू सांस्कृतिक न्यासतर्फे गुढीपाडवा उत्सवानिमित्त मंगळवार, ९ रोजी क्रांती मैदान फोंडा येथे फोंडा तालुका पातळीवरील मुलांसाठी ‘शिवकालीन मराठा योद्धा’ याविषयावर वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे रु. २,१०० चे पारितोषिक रुद्राज नाईकला, द्वितीय क्रमांकाचे रु. १,५०० चे पारितोषिक श्राव्या फडतेला, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रु. १,००० चे ऋत्विक नाईकला तर उत्तेजनार्थ बक्षिसे ओजस कुबल, तन्वी तळावलीकर, काव्या तळावलीकर यांना मिळाली.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पूर्णानंद च्यारी व गीता प्रभुदेसाई यांनी काम पाहिले. स्पर्धेत विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर, आनंद वाघुर्मेकर, अजय सावईकर, गावकर, मशाल आडपईकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT