Ponda Cleanliness Campaign Soldiers Dainik Gomanatk
गोवा

Ponda Cleanliness Campaign: फोंड्यात जवानांतर्फे स्वच्छता मोहीम

Ponda Cleanliness Campaign: कर्नल जसविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Cleanliness Campaign: फोंड्यात लष्करी तळातर्फे स्वच्छता मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. लष्कराच्या जवानांकडून ही स्वच्छता करण्यात आली.

कर्नल जसविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेतून जनजागृती व्हावी व परिसर स्वच्छ सुंदर व्हावा या संकल्पनेतून जवानांनी ही मोहीम राबवली.

दरम्यान, फोंड्यातील सहा टीटीआर लष्करी तळातर्फे जवानांसाठी प्लास्टिक निर्मूलनासंबंधी उपयुक्त माहिती देण्यात आली. लेफ्टनंट कर्नल ए. प्रभू, सुभेदार सुखबीर सिंग, सुभेदार शिंदे तसेच वाय. ए. नायडू यांनी कर्नल जसविंदर सिंग यांच्या सूचनेनुसार जवानांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT