Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Police: बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिस बडतर्फ

बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी हवालदार शांबा पेडणेकर याला ताबडतोब बडतर्फ करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Goa Police: पोलिस खात्यात कॉन्स्टेबलची नोकरी मिळवण्यासाठी दहावी उत्तीर्ण असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी हवालदार शांबा पेडणेकर याला ताबडतोब बडतर्फ करण्यात आले.

पेडणेकर याने मार्च 1996 मध्ये पोलिस खात्यात भरती होण्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते.

नंतर कागदपत्रांची खात्री करताना हेच प्रमाणपत्र त्याने पोलिस खात्याच्या नोकर भरती समितीलाही सादर केले होते. त्यामुळे समितीची फसवणूक झाली असून भादंसंच्या कलम 468, 461, 420 अंतर्गत तक्रार नोंद केली आहे.

हे बनावट प्रमाणपत्र सडये-शिवोली येथील शांता विद्यालयाचे असून त्यावर मुख्याध्यापकांची सही आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत 69 टक्के गुण मिळवल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT