Kanhaiya Kumar  Dainik gomantak
गोवा

काँग्रेसचा राजभवनावरील धडक मोर्चा पोलिसांनी रोखला

आंदोलक आणि पोलिसांत झटापट

दैनिक गोमन्तक

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याबद्दल काँग्रेस नेता कन्हैया कुमारने गुरुवारी तृणमूल काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले. कुमार मापुसा शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. मोदींच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षा भंगावरून त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

दरम्यान, "काँग्रेस (Congress) पक्षातर्फे 7 जानेवारी रोजी दुपारी राजभवनवर मोर्चा काढण्यात आला. याच नेतृत्व कन्हैया कुमारयांनी (Kanhaiya Kumar) केले. यावेळी काँग्रेसचा राजभवनावरील धडक मोर्चा पोलिसांनी (police) रोखला. यामध्ये आंदोलक आणि पोलिसांत झटापट देखील झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे गोवा (goa) प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि नेते डॉ. विरोधक दिगंबर कामत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांच्यासोबत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT