Quepem Police Dainik gomantak
गोवा

अवेडे-केपे परिसरात पोलिसांचा छापा, 4.75 लाखांची दारू जप्त

पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केपे पोलिसांनी (police) अवेडे-केपे परिसरात छापा टाकून बेकायदेशीररीत्या साठवलेली 4.75 लाखांची दारू जप्त केली. केपे (Quepem) पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

गोव्‍यात धार्मिक कलह माजवू पाहणाऱ्या संघटनांवर बंदी घाला! चर्चिल यांची मागणी; गौतम खट्टर विराेधात पोलिस तक्रार

गौतम खट्टरला 48 तासांत अटक करा! सासष्टीत वातावरण तप्त; आप, कॉंग्रेससह सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार

IPL Points Table: मुंबई इंडियन्सचं जबरदस्त 'कमबॅक'! गुजरातला धूळ चारुन गुणतालिकेत घेतली मोठी झेप; चेन्नईसह तीन संघांना फटका

SCROLL FOR NEXT