मातीचा भराव टाकताना ट्रक  Dainik Gomantak
गोवा

Old Goa: जुने गोवे येथे वाळूचे अकरा ट्रक ताब्यात

गोमन्तक डिजिटल टीम

जुने गोवे येथे वाळूने भरलेले अकरा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मॉन्टफोर्ट इन्स्टिट्यूटजवळ जुने गोवे (Old Goa Police) पोलिसांनी शुक्रवारी (दि.16) सकाळी ही कारवाई करण्यात आली. यापैकी पाच ट्रक हे महाराष्ट्रातील (Maharashtra) असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टफोर्ट इन्स्टिट्यूटजवळ ट्रक बाणस्तरीकडे जात असताना वाळूने भरलेले अकरा ट्रक पोलिसांनी अडवले. जुने गोवे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन त्यांना जुने गोवे येथे नेण्यात आले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT