Taxi parking Dainik Gomantak
गोवा

National Highway 17A: बेकायदेशीर टॅक्सी पार्किंगवर पोलिसांची धडक कारवाई

वाहतुक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कारवाई कायम - पोलिस

दैनिक गोमन्तक

वास्को: दाबोळी विमानतळ ते वास्को वरुणापूरीपर्यन्त राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे वाहने पार्क केलेल्या रेंट अ कार, पर्यटक टॅक्सी यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. ही कारवाई अशाच प्रकारे सुरु राहणार असल्याची माहीती वास्को पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

(Police action against illegal taxi parking on National Highway 17A Dabolim airport to Vasco )

दाबोळी विमानतळ ते वास्को वरुणापुरीपर्यन्त राष्ट्रीय महामार्ग (17 अ) वर बेकायदेशीररित्या पर्यटक टॅक्सी, रेंट अ कार व इतर वाहने पार्क करून वाहतुक नियमांचे उल्लघन करीत असल्याने अशा वाहनावर वास्को पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत गेल्या दोन दिवसांपासून सुमारे 37 वाहनावर दंडात्मक कारवाई केली.

(Police action against illegal taxi parking on National Highway 17A Dabolim airport to Vasco)

वास्को पोलिसांनी दाबोळी विमानतळ परिसरात चोरट्यामार्गाने व्यवसाय करणाऱ्या पर्यटक टॅक्सी, रेंट अ कार व इतर वाहनावर 34 (3),199,117 वाहतुक नियमाखाली कारवाई केली. दाबोळी ते वास्को, वरुणापुरी, गांधीनगर राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे व धोकादायक ठिकाणी पार्क करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनावर दंडात्मक कारवाईची मोहीम या पुढेही सुरुच राहणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

SCROLL FOR NEXT