The plight of the protective wall at ponda - Dhawali Road  Dainik Gomantak
गोवा

ढवळीतील संरक्षक बेटाची दुर्दशा

दिशादर्शक फलक मोडल्याने वाहनचालकांची गैरसोय

दैनिक गोमन्तक

बोरी: ढवळी-फोंडा तिठ्याच्या रस्त्यावरील संरक्षक बेटावर अनेक वाहनांच्या धडका बसून या संरक्षक बेटाची दुर्दशा झालेली आहे. संरक्षक बेटावरील दिशादर्शक फलकही मोडून वाकडे झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.(The plight of the protective wall at ponda - Dhawali Road)

बोरीहून फोंड्याला जाणाऱ्या हमरस्त्यावर ढवळी फर्मागुढी बगल रस्त्याच्या तिठ्यावर संरक्षक बेटे बांधण्यात आली आहेत. या संरक्षक बेटावर अनेक वाहनांनी गेल्या काही वर्षांपासून धडका देऊन ही संरक्षक बेटे नादुरुस्त बनून संरक्षक बेटाच्या धडा कोसळून गेलेल्या आहेत. संरक्षक बेटाच्या मधल्या संरक्षक बेटावर फोंडा, मडगाव भागात जाणाऱ्या भागाचा सिग्नल आहे ते मध्यंतरी पडून जमीनदोस्त झाले होते. ‘गोमन्तक’ने यासंबंधीचे वृत्त छायाचित्रासह प्रसिध्द करताच संबंधितानी हा जमीनदोस्त फलक दगडाला लावून उभा करून ठेवला होता. आता हा फलक पुन्हा पडलेल्या स्थिती आहे. त्यामुळे या दर्शक फलकाचा काहीच उपयोग होत नाही. दुर्दशा झालेल्या संरक्षक बेटामुळे वळसा घेऊन जाणाऱ्या वाहनांना बरेच त्रास होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT