कोलवा समुद्र किनारा परिसरात फुलांच्या रोपटांची लागवड केल्यावर रेव्ह्युल्युशनरी गोवा संस्थेचे सदस्य. Dainik Gomantak
गोवा

Goa: कोलवा समुद्र किनारा परिसरात 200 फुलांच्या रोपटांची लागवड

रेव्ह्युल्यूशनरी गोवन्स (Revolutionary Goans) संस्थेच्या अंदाजे 35 सदस्यांनी कोलवा समुद्र किनारा (Colva Beach) परिसरात 200 पेक्षा जास्त फुलांच्या रोपटांची (Flowering plant) लागवड केली.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा - रेव्ह्युल्यूशनरी गोवन्स (Revolutionary Goans) संस्थेच्या अंदाजे 35 सदस्यांनी कोलवा समुद्र किनारा (Colva Beach) परिसरात 200 पेक्षा जास्त फुलांच्या रोपटांची (Flowering plant) लागवड केली. हिरवागार गोवा उपक्रमाअंतर्गत ही लागवड करण्यात आली. शिवाय स्थानिकांना या संस्थेतर्फे वैद्यकीय उपयोगी व फळांची  सुमारे 50 रोपटीं देण्यात आली.(Planting of 200 flowering plants in Colva beach area)

हवामानातील (weather) बदलाचे आव्हान पेलण्यासाठी तसेच व गोवा प्रदुषणमुक्त (Pollination) करण्याची संकल्पना बाळगुन रेव्ह्युल्यूशनरी गोवन्स या संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण. जलसंधारण, सौर उर्जा निर्मिती व कचरा व्यवस्थापन ही कामे हातात घेतली जातील.

दक्षिण पश्र्चिम रेल्वेच्या दुपदरीपणाच्या नावावर सरकार पर्यावरणाचा इबाड करीत आहे असे रेव्ह्युल्युशनरी गोवाचे सालसेत तालुका निमंत्रक सेबी फर्नांडीस यांनी सांगितले.

रेव्ह्युल्युशनरी गोवा सरकार गोव्यातील जमिनी व पर्यावरणाचा इबाड खपवून घेणार नाही. गोवा स्वच्छ व हिरवेगार ठेवण्यासाठी आमची संस्था सर्वतोपरी प्रयत्न करील असेही फर्नांडीस यानी सांगितले. या संस्थेच्या सदस्यांनी बाणावली परिसरातच 1000 पेक्षा जास्त झाडांची लागवड केली आहे. आमच्या या उपक्रमाला लोकांचे सहकार्य लाभत असल्याचेही फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT