Piyush Goyal in Goa Dainik Gomantak
गोवा

Piyush Goyal: उद्योग मंत्री पियूष गोयल गोव्यात दाखल; औद्योगिक संस्थांना देणार भेट

2 आणि 3 जून 2023 या कालावधीत विविध विकास योजनांच्या प्रगतीचा घेणार आढावा

दैनिक गोमन्तक

Piyush Goyal in Goa: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासोबतच राज्यातील औद्योगिक विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार नेहमीच तत्पर आहे. याचसंदर्भात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आज गोव्यात दाखल झाले आहेत. उद्योग मंत्री माविन गुदीन्हो आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

Piyush Goyal in Goa

याबाबत मंत्री माविन गुदीन्हो यांनी या भेटीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, पियूष गोयल हे राज्यातील विविध भागधारक आणि औद्योगिक संस्थांना भेटून उद्योगांच्या वाढीचा आढावा घेऊन विश्लेषण करणार आहे. ते गोव्यातील पर्यावरणास अनुकूल उद्योग आणण्यासाठी काम करतील.

2 आणि 3 जून 2023 या कालावधीत ते विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेणार असून प्रमुख भागधारकांशी संवाद साधणार आहेत.

गुदीन्हो यांनी सांगितल्याप्रमाणे, मंत्री पियूष गोयल हे भागधारक आणि औद्योगिक संस्थांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे. तसेच ते भारताच्या G20 अध्यक्षतेखाली आयोजित स्टार्टअप 20 गट बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

Land Fraud: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! खोर्जुवे येथील घटना, दोघांना अटक

Panjim: लाँड्रीला आग, 'नॅशनल' परिसरात खळबळ, अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

SCROLL FOR NEXT