Philo DiCosta

 

Dainik Gomantak 

गोवा

फिलू डिकॉस्ताने ग्रेटर पणजी पीडीए सदस्यत्वाचा दिला राजीनामा

केपेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष फिलू डिकॉस्ता (Philo DiCosta) यांनी ग्रेटर पणजी पीडीएच्या सदस्यपदाचा आज राजीनामा दिला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: नगरनियोजन खाते संभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे अगदी जवळचे समर्थक असलेले केपेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष फिलू डिकॉस्ता यांनी ग्रेटर पणजी (Panjim) पीडीएच्या सदस्यपदाचा आज राजीनामा दिला.

डिकॉस्ता हे तीनवेळा केपे पालिकेवर निवडून आलेले असून कवळेकर यांचे विश्वासू म्हणून त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. मात्र कवळेकर भाजपात असल्याने डिकॉस्ता याना आता निवडणुकीच्या काळात त्यांच्याबरोबर राहणे राजकीयदृष्ट्या परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. या संबंधी डिकॉस्ता याना विचारले असता आपल्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT