Hardeep Puri Dainik Gomantak
गोवा

भाजपला कॉंग्रेस मुक्त भारत करायचा आहे, मात्र..: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी

पुरी शुक्रवारी गोवाफेस्ट 2022 मध्ये बोलत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पार्टीला कॉंग्रेस मुक्त भारत पाहिजे असला तरी याचा अर्थ असा नाही की आम्हाला कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवायचे आहे, असे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मांडले. पुरी शुक्रवारी गोवाफेस्ट 2022 मध्ये बोलत होते. (Petroleum minister Hardeep Puri speaks at Goa fest)

भारताला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. या विरोधी पक्षाचे अथवा पक्षांच्या गटाचे नेतृत्व कोण करणार हा देखील मोठा प्रश्न आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पदासाठी इच्छुक आहेत, असे पुरी म्हणाले.

पुरी पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार भाजपलाच पसंती देतील याची मला खात्री आहे. आम्हाला कॉंग्रेस पार्टी संपवायची नाही. देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. मागील काही महिन्यात झालेल्या विविध विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. दरम्यान, पुरी यांनी आम आदमी पार्टीचा राजकीय स्टार्टअप असा उल्लेख केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT