Today's Petrol, Diesel Rates in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. परिणामी लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा किमती वाढू लागल्या आहेत. सध्या कच्चे तेल प्रति बॅरल $120 च्या आसपास पोहोचले आहे. यामुळे इंधनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Today's Petrol, Diesel Rates in Goa)

गोव्यात आज पेट्रोल 97.84 तर डिझेल 90.39 रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.75


Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विशेषत: खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांना तेल मिळत नसल्याच्या बातम्या येता आहेत. आता केंद्र सरकारने (Central Government) याबाबत पाऊल उचलले आहे.

काय आहे सरकारचा निर्णय:

पेट्रोल डिझेल खासगी पंपांची मनमानी रोखण्यासाठी सरकारने युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) ची व्याप्ती वाढवली आहे. "सरकारने आता रिमोट रिटेल आउटलेट्स (ROs) सह सर्व पेट्रोल पंपांवर USO ची व्याप्ती वाढवली," असे सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT