Petrol and diesel rates today Dainik Gomantak
गोवा

Goa petrol and Diesel Rate: जाणून घ्या, राज्यातील पेट्रोल, डिझेल अन् LPG गॅसचे दर

पेट्रोल, डिझेल अन् LPG यांच्या दरात आज कोणता ही मोठा बदल झालेला नाही

दैनिक गोमन्तक

सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये फक्त उत्तर गोव्यामध्ये 0. 33 पैशांनी पेट्रोलची किंमत वाढली असून काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी ही किंमत प्रति लिटर 98.08 रुपये इतकी होती. ती आज किंमत कमी होत 97.90 रुपये प्रति लिटर इतकी झालेली आहे.त्यामूळे उत्तर गोव्यात पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त झाले आहे.

( petrol diesel and LPG Gas rates in goa )

इतर कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅसच्या किंमती भरमसाठ वाढल्याने सामान्य नागरिक कंगाल होतो आहे. तसेच अन्न पदार्थांवर ही करामूळे सामान्य नागरिकांचे अर्थिक गणित कोलमडणार हे नक्की.

पेट्रोल डिझेलच्या किमती: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये मोठा कोणताही बदल केलेला नाही.

पेट्रोल दर

North Goa ₹ 97.90 कालचा पेट्रोलचा दर ₹ 98.08

South Goa ₹ 97.41 कालचा पेट्रोलचा दर ₹ 97.11

डिझेलचे दर

North Goa ₹ 90.44 कालचा डिझेलचा दर ₹ 90.62

South Goa ₹ 89.97 कालचा डिझेलचा दर ₹ 89.68

LPG गॅस दर

North Goa ₹ 1,053 कालचा LPG गॅसचा दर ₹ 1,053

South Goa ₹ 1,067 कालचा LPG गॅसचा दर ₹ 1,067

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT