Petrol, Diesel Price in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price : जाणून घ्या, राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

उत्तर गोव्यात 0.33 पैशांनी पेट्रोलचा दर वाढला

दैनिक गोमन्तक

सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये फक्त उत्तर गोव्यामध्ये ०. 33 पैशांनी पेट्रोलची किंमत वाढली असून काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी ही किंमत प्रति लिटर 97.75 रुपये इतकी होती. ती आज किंमत वाढून 98.08 रुपये प्रति लिटर इतकी झालेली आहे. (petrol and diesel rates in goa state)

बाकी कोणताही बदल इंधन दरामध्ये झालेला नाही. घरगुती गॅसच्या किंमती भरमसाठ वाढल्याने सामान्य नागरिक कंगाल होतो आहे. तसेच अन्न पदार्थांवर ही कर लावले जाणार असल्याने सामान्य नागरिकाचे अर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.

पेट्रोल डिझेलच्या किमती: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये पुन्हा एकदा कोणताही बदल केलेला नाही.

पेट्रोल दर

North Goa ₹ 98.08 कालचा पेट्रोलचा दर ₹ 97.75

South Goa ₹ 97.11 कालचा पेट्रोलचा दर ₹ 97.11

डिझेलचे दर

North Goa ₹ 90.62 कालचा डिझेलचा दर ₹ 90.29

South Goa ₹ 89.68 कालचा डिझेलचा दर ₹ 89.68

LPG गॅस दर

उत्तर गोव्यात आजचा LPG गॅस दर ₹ 1,053

दक्षिण गोव्यात आजचा LPG गॅस दर ₹ 1,067

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashid Khan: 'मी अफगाणिस्तानसाठीच खेळणार!', राशिद खाननं नाकारलं भारताचं नागरिकत्व; आयपीएलच्या रणधुमाळीत मोठा खुलासा

डिचोलीत 'मानकुराद'ची चव किंचित झाली 'गोड', दर आवाक्यात; मानकुराद 1000 ते 1200 तर हापूस 500 रुपये डझन

शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 10 जणांचा मृत्यू

Lairai Jatra: 'लईराई देवी'च्‍या जत्रोत्सवासाठी शिरगाव सज्ज, प्रशासन सतर्क; होमकुंडाचे काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT