Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मुंबईतील एकाला अटक...

त्याच्याकडून एम्फेटामाइन आणि एक्स्टसी टॅब्लेट असा तब्बल 2.50 लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Kavya Powar

Goa Crime News: अमली पदार्थांच्या तस्करीविरोधी सरकारने कारवाईचा जोर धरला आहे. याबाबतच पर्रा येथे मुंबईतील एकजण ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सापळा रचत गुन्हे शाखेने आरोपीळा ताब्यात घेतले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पर्रा येथील होली क्रॉसजवळ पोलिसांनी स्टॅन्ली कार्व्हालो (50, मुंबई) याला अटक केली आहे. स्टॅन्ली हा सध्या गिरी येथे राहतो. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो ग्राहकाला अमली पदार्थ पुरवण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले आहे.

त्याच्याकडून एम्फेटामाइन आणि एक्स्टसी टॅब्लेट असा तब्बल 2.50 लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्याचा इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. पुढील कारवाई सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT