Atal Setu Dainik Gomantak
गोवा

Atal Setu: अटल सेतूवरील बाईकचा तो व्हिडिओ व्हायरल झाला अन् वाहतूक पोलिसांनी...

पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत संबधित दुचाकी चालकाला दंड ठोठावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Atal Setu: मांडवी नदीवर बांधण्यात आलेल्या अटल सेतूवर दुचाकी घेऊन जाण्यास बंदी आहे. दरम्यान, एक व्यक्ती अटल सेतूवर दुचाकी घेऊन गेला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत संबधित दुचाकी चालकाला दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकी चालक बाईक घेऊन अटल सेतूवर जात असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालकाला शोधून काढत त्याला दंड ठोठावला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हा दुचाकी चालक विना हेल्मेट ट्रिपल सीट दुचाकीवरून जात असताना व्हिडिओत दिसत आहेत. व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

SCROLL FOR NEXT