Power problem  Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुका तीन तास अंधारात...

आज पेडण्यातील बऱ्याच भागात वीज खंडीत ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पेडणे: थिवी येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने संध्याकाळी 6 वाजल्यापासून पेडणे तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने पेडणे तालुका तीन तास अंधारात होता. रात्री 9.15 वाजता पेडणे वीज कार्यालयाच्या साहाय्यक अभियंत्याशी संपर्क साधला असता वीज पुरवठ्यातील दोष सापडला असून दुरुस्तीचे काम सुरू असून अर्ध्या एक तासात वीज पुरवठा सुरु होइल, असे त्यांनी सांगितले. सुमारे साडेचार तास वीज नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. रात्री 9.30 वाजता वीज पुरवठा सुरू झाला तरी वारंवार वीज खंडीत होत होता. दुरुस्तीसाठी 23 रोजी पेडण्यातील बऱ्याच भागात वीज खंडीत ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT