Violin player Shri. Sakharam Malwankar, Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem: सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे २३ रोजी गुरुपौर्णिमा

कोरोनाचे नियम पाळून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन (Appeal to attend Gurupournima celebration at Pernem)

निवृत्ती शिरोडकर

सम्राट क्लब पेडणे टाऊन, पेडणे (Samrat Club Pernem Town) तर्फे शुक्रवार दिनांक २३ रोजी सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांनी जेष्ठ व्हायोलीन वादक सखाराम अनंत मालवणकर पेडणे यांच्या निवास्थानी (At Violin player Sakharam Malwankar’s house) गुरु पौर्णिमेचे आयोजन केले आहे (Gurupornima Utsav). या कार्यक्रमात सखाराम मालवणकर या जेष्ठ कलाकाराचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे (Felicitation Ceremony of Shri. Sakharam Malwankar).

या कार्यक्रमाला सम्राट क्लब आंतरराष्ट्रीय गोव्याचे अध्यक्ष (Precident of Samrat Club International) सम्राट डॉक्टर उदय कुडाळकर , पेडणे टाऊन अध्यक्ष सम्राट व्यंकटेश नाईक , सचिव प्रियांका टांकसाळी , सम्राट रिषभ कोलवेकर खजिनदार सम्राट एकनाथ चोपडेकर सम्राट परेश परवार आदी उपस्थित राहणार आहे, कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे कळवण्यात आले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT